Surprise Me!

Shiv Sena MLA Aditya Thackeray | आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटीला कोकणात | Kokan News

2021-09-13 187 Dailymotion

क्यार वादळामुळे आलेल्या पावसाने कोकणातील भातशेतीला मोठ्या प्रमाणात दणका दिला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
आदित्य ठाकरे रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी प्रथम लांजा तालुक्यातील कुवे येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #AdityaThackeray #Kokan

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Buy Now on CodeCanyon